January 1, 2022

Day

चिनी कुरापतींचा ‘गृहोद्योग’

भारताच्या सीमाभागात चीनने हजारो घरे बांधली आहेत. यामागे कुरापतखोरी आहे; त्याचप्रमाणे आक्रमक विस्तारवाद आहे. यातील काही घरे भारताच्या भूमीवर आहेत का, हे अजून समजलेले नाही. यावर भारताचे उत्तर काय, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more in Maharashtra Times