बर्लिनची भिंत आणि बदललेले जग

जागतिक इतिहासाला वळण देणाऱ्या ज्या काही फार कमी घटना असतात त्यात बर्लिनभिंतीच्या पाडावाचा समावेश करता येईल. ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांना विभागणारी ही भिंत पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. या दिवशी जुने जग लयाला गेले आणि नव्या जगाची चाहूल लागली. त्यानंतरची २० वर्षे लोकशाहीच्या प्रसाराची, आर्थिक समृद्धीची, तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीची आणि मानवी स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याची होती. बर्लिनच्या भिंतीचे पडणे हे मानवी प्रगतीच्या वाटचालीतले एक महत्त्वाचे पाऊल होते.

वाचा संकल्प गुर्जर यांचा लेख.