दक्षिण आशियाचा मित्र: स्टीफन कोहेन

शीतयुद्धाच्या काळात बहुतांश अमेरिकी अभ्यासक सोव्हिएत रशिया व युरोपीय संरक्षण याविषयीच्या अभ्यासात गुंतलेले होते, तेव्हा जाणीवपूर्वक भारत आणि दक्षिण आशियाविषयक अभ्यासाकडे वळलेले स्टीफन कोहेन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अभ्यासकीय कारकीर्दीची ओळख करून देणारा हा लेख..